35.2 C
Latur
Saturday, May 28, 2022
Home संपादकीय

संपादकीय

मार्ग सापडला?

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मध्य प्रदेशला ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली. मात्र, महाराष्ट्रातील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले...

शुभ वर्तमान!

देशात महागाईने कळस गाठला असताना आणि उष्णतेच्या लाटांनी माणूस करपून जात असताना शुभ वर्तमान ते काय असणार? महागाईच्या आगडोंबात सर्वसामान्यांची होरपळ महिन्यागणिक वाढतच चालली...

घूमजाव सरकार!

देशाचे पंतप्रधान जगभर ‘भारत जगाचा अन्नदाता’ बनल्याचा दावा करतात आणि या दाव्याची शाई अद्याप वाळलेली नसताना त्यांचेच सरकार आपल्याच पंतप्रधानांचा दावा किती फोल आहे,...

फिनिक्स भरारी !

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणा-या काँग्रेस पक्षाला आज अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे. पक्षावर अशी वेळ का आली यावर चिंतन करण्यासाठी आणि...

महागाईच्या झळा!

सध्या सर्वसामान्यांचे दिवस जणू झळा सोसण्याचेच आहेत. एकीकडे उन्हाचा पारा उच्च पातळीवर पोहोचला आहे. त्याच्या झळांनी कासावीस करून सोडले आहे. अर्थात, त्यावर किमान अवकाळी...

गोड उसाची कडू कहाणी!

अवघ्या काही दिवसांपूर्वी देशातल्या एकारल्या ऊस शेतीच्या पध्दतीबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतक-यांनी ही एकारली शेती पध्दत सोडून नव्या वाटा शोधाव्यात अन्यथा ऊसउत्पादक...

दडपशाहीला चाप !

कुठलाही कायदा हा चांगला किंवा वाईट नसतो. तो तसा ठरतो तो त्याच्या अंमलबजावणीच्या हेतूने व दृष्टिकोनाने! त्यामुळे खरे तर कायद्यांची अंमलबजावणी करणा-यांच्या हेतूवर चांगला...

मंजुळ नाद हरपला!

ए खादा वादक त्याच्या दुर्मिळ वाद्यामुळे आणि त्या वाद्याच्या मोहक नादामुळे परिचित होतो, असा हा मंजुळ नाद त्या वादकाची ओळख बनते आणि हळूहळू रसिकांंच्या...

पाणी संकट !

आजवर देशातील पाणी संकट आणि ते दूर करण्यासाठीच्या योजना यांचे अनेक वेळा नित्यनियमाने चर्वितचर्वण झालेले आहे. जवळपास प्रत्येक उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या चर्चा रंगतात, त्यावरून जोरदार...

महा‘गरीब’नेते!

महाराष्ट्रात सार्वजनिक वीज वितरण करणारी महावितरण कंपनी सध्या प्रचंड आर्थिक अडचणीत आली आहे. याचे कारण म्हणजे एकीकडे वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा कमी पडत असल्याने वीजनिर्मिती...