33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Home सोलापूर

सोलापूर

चांगले काम करणा-यांच्या पाठीशी विलासराव देशमुख नेहमी असत

सोलापूर: सन २००३ साली औरंगाबाद येथे गुन्हे शाखेचा मी उपायुक्त होतो. त्यावेळी मराठवाडा साहीत्य संमेलनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख उदघाटक होते.त्याचवेळी पोलिसांनी एका लहान...

गणवेशाचे पैसै वितरीत न झाल्याने गणवेशनिर्मीती रखडली

सोलापूर : जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमधील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गणवेश मिळावेत, असे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा...

सोलापूरात एस टीला प्रवाशांचा प्रतिसाद

सोलापूर : कोरोना काळ आणि संपानंतर एसटी ची चाके पुन्हा गतीमान झाली असून पुन्हा एकदा नव्या उत्साहाने प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे एसटीचे अर्थकारण हळूहळू...

सोलापूरकरांवर मिळकत करवाढीची टांगती तलवार कायम

सोलापूर : सोलापूर महापालीकेने पाठवलेल्या वाढीव करांची बीले बघून सोलापूरकरांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती.तीव्र विरोधानंतर आयुक्तांनी जुन्या दरानुसार करभरणा करण्याचा तोडगा काढला...

सोलापुरात बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा

सोलापूर : सोलापूर शहरातील वाढते अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी आता बेशिस्त वाहनचालकांविरोधात कंबर कसली आहे. शहरात वाहनांची संख्या वाढली असून अवजड वाहनेही रात्रभर शहरातून जात...

करमाळ्यातील अपघातप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

करमाळा : करमाळा बायपास रस्त्यावर राजयोग हॉटेलसमोर झालेल्या अपघातप्रकरणी अखेर अनोळखी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील मुलीच्या खांद्याला व पाठीला...

पंढरपूर-मंगळवेढा रोडवर रास्ता रोको

पंढरपूर (प्रतिनिधी) : बारामती, इंदापूर तालुक्यासाठी उजनी धरणातून सुमारे ५ टीएमसी पाणी लाकडी- ल्ािंबोडी योजनेस देण्याचा घाट घालून शासनाने निधी मंजूर केल्याने स्वभिमानी शेतकरी...

शहर जिल्ह्यात अपघाती मृृृत्यू रोखण्यात यंत्रणा अपयशी

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात वाढते अपघात आणि अपघाती मृत्यू चिंतेची बाब ठरत असून महामार्ग हे मृृृृत्युचे सापळे बनत चालले आहेत. अपघाती मृत्यू...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे दहा विद्यार्थी इंटर्नशिपसाठी विद्यापीठात दाखल!

सोलापूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या संलग्न विविध महाविद्यालयातील दहा विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांचे प्रत्यक्ष शिक्षण घेण्यासाठी व इंटर्नशिप करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर...

१४ कुटुंबांचे पुनर्वसन; देगाव जलसेतूमधील १५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

प्रतिनिधी/सोलापूर देगाव जलसेतू येथील अतिक्रमणग्रस्त 14 कुटुंबांचे आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नामुळे पुनर्वसन झाले तसेच या भागातील सुमारे पंधरा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखालीही आले आहे....