पहाटे पाचला अधिकारी पोहचले हागणदारीत
परभणी : ग्रामीण भागातील नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासह महिलांच्या सन्मानासाठी शौचालयाचा नियमित वापर करावा म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्यासह अधिकारी पहाटे...
धावती खासगी बस जळून खाक
चारठाणा : धावत्या खासगी आराम बसने पेट घेतल्याची घटना जिंतूर- जालना महामार्गावर मान्केश्वर पाटीजवळ शुक्रवारी (दि.8) सकाळी ७.३०च्या सुमारास घडली. या घटनेत बस पूर्णत:...
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचार्यांना ड्रेसकोड लागू; राज्यात पहिलेच परभणी कार्यालय
परभणी:- येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचार्यांना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. ड्रेसकोड लागू करणारे परभणी येथील हे कार्यालय राज्यात पहिलेच असल्याचेही अधिकार्यांनी म्हटले आहे....
परभणी मेडीकल कॉलेजच्या जागेचा प्रस्ताव अर्थखात्याकडे रवाना
परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता निश्चित केलेल्या गोरक्षण जागेचा प्रस्ताव उद्योग मंत्रालयाव्दारे अर्थखात्याकडे तांत्रिक मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती खासदार श्रीमती फौजिया खान व...
दोन्ही डोळ्यांनी अंध लताने सर केले कळसूबाई शिखर
परभणी : पुर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील उध्दवराव व अरुणाबाई यांची मुलगी लता दोन्ही डोळ्यांनी अंध आहे़ परंतू दिव्यांग असलेल्या लताने मानसिक मनोबलाच्या जोरावर...
सोने देण्याच्या बहाण्याने लुटणा-या तिघांना पकडले
परभणी : कमी किंमतीत सोने देण्याच्या बहाण्याने बोलावून मारहाण करीत रोख ४ लाख ३५ हजार रूपये व मोबाईल घेवून पोबारा करणा-या तीन आरोपींना पोलिस...
डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांचे जिल्हाभरातून कौतूक
बोरी : परभणी जिल्ह्यातील बोरी येथील सुपुत्र असलेले व डीसीजीआयचे संचालक डॉ.वेणुगोपाल गिरीधारीलाल सोमाणी यांनी कोरोना लसिना परवानगी देऊन परभणी जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक...
पंजाबमधील आंदोलकांच्या पाठिंब्यासाठी शेतक-यांचा जथ्था रवाना
गंगाखेड : स्वातंत्र्य लढ्यातील भगतसींग, राजगुरू आणि सुखदेव यांचे बलिदान प्रेरणादायी आहे. त्याच धर्तीवर आता पंजाबातील शेतक-यांचे निर्णायक आंदोलन सुरू असून त्यांच्या मदतीला महाराष्ट्रातील...
पालम तालुक्यात ९६० शिक्षकांची होणार कोरोना चाचणी
परभणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी पालम तालुक्यातील 960 शिक्षकांच्या कोरोना चाचणी करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिल्या...
शंभरी ओलांडलेल्या आजीने दाखल केला उमेदवारी अर्ज
परभणी : ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तालुक्यातील कोटंबवाडी येथील वयाची शंभरी ओलांडलेल्या एका आजीने उमेदवारी...