25.9 C
Latur
Wednesday, October 27, 2021

लातूर शहर महानगरपालिकेची दशकपुर्ती

0
लातूर (एजाज शेख) : साधारणत: ६१ वर्षे अस्तित्वात असलेल्या लातूर नगर परिषदेचे दि. २५ ऑक्टोबर २०११ रोजी लातूर शहर महानगरपालिकेत रुपांतर झाले. विकासरत्न विलासराव...

किरकोळ बाजारात टोमॅटोची पन्नाशी!

0
लातूर : गेल्या महिन्यात दि. २७ व २८ सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पडसाद अद्यापही थांबलेले नाहीत. अतिपावसाने टोमॅटोची नासाडी झाली. टोमॅटोची परतवारी...

जिलेटीनद्वारे बोट उडवली

0
निलंगा (लक्ष्मण पाटील) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील तेरणा नदी पात्रात सावरी-मानेजवळगा शिवारामध्ये अवैध मार्गाने वाळू उपसा करण-या वाळू माफियाची बोट तहसीलदार गणेश...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस ७ वर्षे सक्तमजुरी व दंड

0
लातूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालय ( पोक्सो) न्यायाधीश बी. सी. कांबळे यांच्या न्यायालयात झाली. न्यायाधिशांनी आरोपीस ७ वर्षे सक्तमजुरी...

लातूर जिल्ह्याने गाठला १५ लाख डोसचा टप्पा

0
लातूर (एजाज शेख) : लातूर जिल्ह्याने आतापर्यंत दिलेल्या करोनाविरोधी लसींच्या डोसची संख्या १४ लाख ९६ हजार २४८ च्या पुढे गेलेली आहे. जिल्ह्याने लसीकरणात हा...

जिल्हा बँक निवडणुकीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या पॅनलचे १८ उमेदवार बिनविरोध

0
लातूर : राज्यात अग्रेसर असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या भाजपा पॅनलच्या उमेदवारांचे सर्वच अर्ज छाननीत बाद झाले. त्यामुळे काँग्रेस...

लातूर जिल्ह्यात ११ नवे रुग्ण

0
लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी रोज चढउतार पाहायला मिळत आहे. आज ११ नवे रुग्ण सापडले, तर ९ रुग्णांनी कोरोनावर...

मंडळाच्या मुख्यालयातच उमेदवारांना परीक्षा केंद्र

0
लातूर : सार्वजनिक आरोग्य विभागातील आयुक्तालय आरोग्य सेवाअंतर्गत गट ‘क’ पदभरती संदर्भात होत असलेल्या वेगवेगळ्या चर्चेसंदर्भात आरोग्य सेवेच्या लातूर मंडळाचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले...

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ३३ उमेदवारांचे ३५ अर्ज वैध

0
लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार दि. २० ऑक्टोबर रोजी दाखल उमेदवारी अर्जाची छाननी झाली. परंतू, सत्ताधारी पॅनलच्या विरोधात विरोधकांनी जवळपास...

लातूर जिल्ह्यात ३ नवे रुग्ण

0
लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी रोज चढउतार पाहायला मिळत आहे. आज ३ नवे रुग्ण सापडले, तर ५ रुग्णांनी कोरोनावर...