22.3 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeलातूरआमदार धिरज देशमुख यांनी केले अश्वपूजन

आमदार धिरज देशमुख यांनी केले अश्वपूजन

बाभळगाव : प्रतिनिधी
येथे विजयादशमी दसरा सणानिमित्त लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी पारंपारिक पद्धतीने कुटुंबियांसमवेत अश्वपूजन केले. यावेळी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख, रीड लातूरच्या संचालिका दीपशिखा धिरज देशमुख, वंश धिरज देशमुख, दिवियाना धिरज देशमुख, करण पंजवाणी, संतोष देशमुख, गोविंद देशमुख, जीवनराव देशमुख, शिवराज देशमुख, गोपाळ थडकर, माणिक सगर, सुरेश देशमुख, शिवाजी जाधव, ओम थडकर, व्यंकट शिंदे, भिमा शिंदे, महादेव जटाळ, मुक्ताराम पिटले, उमेश मस्के, जहांगीर पठाण, वसंत मस्के, बालाजी भारती, अकबर शेख, भानुदास साळुंके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR