25.2 C
Latur
Thursday, June 13, 2024
Homeलातूरकाँग्रेसचा विजय ही विकास कामाची पावती - माजी मंत्री दिलीपराव देशमुख

काँग्रेसचा विजय ही विकास कामाची पावती – माजी मंत्री दिलीपराव देशमुख

लातूर : प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या लातूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेस आघाडीचे उमेदवार नूतन खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांचा विजय झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. हा विजय म्हणजे काँग्रेसने केलेल्या कार्याची ही पावती असून या निवडणुकीत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटना यानी खूप मोठ्या प्रमाणावर कार्य केले. तसेच लोकांनी आमच्या काँग्रेस पक्षाचे विचार, कार्याला प्राधान्य देत आम्हाला खुप मदत केली. त्यांचेही मी आभार व्यक्त करतो.
भविष्यात आपल्या जिल्ह्यात, गावात जे काही करता येईल ते विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी खासदार नक्कीच प्रयत्न करतील सर्वांचं मी आभार व्यक्त करत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR