25.6 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeलातूरचाकूर तालुका काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार

चाकूर तालुका काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार

चाकूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी लातूर जिल्हा बँकेचे मार्गदर्शक दिलीपरावजी देशमुख यांना नुकतेच द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट इंडिया पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा अतिशय मानाच्या साखर उद्योग गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्याबद्दल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष चाकू रच्यावतीने शनिवारी आशियाना बंगल्यावर लातूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब पाटील व तालुक्यातील कॉग्रेस पदधिकारी यांच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी चाकूर तालुकाध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर, जिल्हा बँकेचे संचालक एन. आर. पाटील, चंद्रकांत मद्दे, माधव कोळगावे, पप्पुभाई शेख, अनिल चव्हाण, भागवत फुले, सलीमभाई तांबोळी, संतोष पाटील, धनजय कोरे, बी. एन. चाटे, निलेश देशमुख, प्रकाश ससाणे, विकास महाजन, शमीम कोतवाल, नरसिंग गोलावार, गफुर मासुलदार, दिनकर पाटील, श्रीकृष्ण जाधव, गणेश भालके, नवनाथ मानखेडे उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR