अक्कलकोट-
अक्कलकोट मैंदर्गी रस्त्यावरील हिंदु स्मशान भुमीची मोठी दुराअवस्था झाली आहे. काटेरी झुडपे अस्वच्छता प्रवेशद्वार जवळच साचलेले पाणी चिखल यामुळे येथून चौघे खादेकरी यानां प्रेत घेऊन जाणेही अंत्यत कसरतीचे बनले आहे. येथील स्मशान भुम च्या दुरअवस्थेबद्दल नागरी कातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मैंदर्गी रस्त्या वरील हिंदू स्मशान भुमी आवारात संरक्षक भिंतीं च्या आवारात मोठ्या प्रमाणा अतिक्रमण करून घरे झाली आहेत अतिक्रमण केलेल्या नागरिकानां विद्युत जोडणी ही मिळल्या चे प्रथम दर्शनी दिसुन येते स्मशान भुमी प्रवेश द्वार जवळ चिखल साचलेले पाणी दुर्घ धीं मानवी विष्टा काटेरी झुडपे अशा दुर्घधीं मधुन चार खांदेकरी प्रेत खांदयव रुन नेताना मोठ क्लेषकारक यातना कारक तितकेच कष्टदायक होतं आधिच जवळच्या नातेवाईकाच्या वियोगाचे दुःख ह्यात भर क्लेषकारक मानव निर्मात वातावरण यामुळे आप्तेष्ठांच्या दुः खात मोठी भर पडत असल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्मशानभूमीत अस्वच्छता काटेरी झुडपे मानवी विष्ठा मोठ्या प्रमाणात दिसुन ये ते याचबरोबर लोखंडी दहन आवरण स्टैंड यांचे फौंडेशन खिळखिळे झाली आहेत. लोखंडी दहन स्टैंड कधीही चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याची नटबोल्ट निरवळून पडलेली आहेत. नगरपालिका प्रशासनाने स्मशान भूमीच्या अतिक्रमण दुरवस्था स्वच्छता याकडे त्वरीत लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.