23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeलातूरमाजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते हायड्रा क्रेन व यूटिलिटी वाहनाचे पूजन

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते हायड्रा क्रेन व यूटिलिटी वाहनाचे पूजन

विलासनगर : प्रतिनिधी
शेतकरी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी अविरतपणे कार्यरत असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे दैनंदिन कामकाजासाठी कारखान्याने स्वमालकीचे खरेदी केलेले हायड्रा के्रन व यूटीलीटी वाहनाचे पुजन माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.
यावेळी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखाना व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, संचालक  सर्वश्री अशोकराव काळे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सचिन दाताळ, बंकटराव कदम, वसंतराव उफाडे, सदाशिव कदम, कैलास पाटील, ज्ञानेश्वर पवार, निळकंठ बचाटे (पवार), सचिन शिंदे, धनराज दाताळ, नवनाथ काळे, अनिल दरकसे, शेरखाँ पठाण, बाबुराव जाधव, तज्ज्ञ संचालक  ज्ञानेश्वर भिसे, कार्यलक्षी संचालक श्रीनिवास देशमुख, विशाल पाटील, कार्यकारी संचालक पंडित देसाई, खाते प्रमुख आदींची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR