लातूर : प्रतिनिधी
निष्फळ ठरलेल्या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात युवा भीम सेनेचा जन आक्रोश महा एल्गार मोर्चा औसा येथे गुरुवार दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजा आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने लातूर येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थीत युवा भीम सेना संस्थापक अध्यक्ष पंकज काटे, महेबुव सय्यद, सुफी सय्यद, कुमार कांबळे, अमोल जाकते, पंकज गायकवाड, अजय कांबळे, मोहित डोळसे, सिद्धार्थ गवळी, अश्रुबा कांबळे, शेखर कांबळे, उमाताई आदमाने, सुनिल मस्के, गणेश पोटभरे, रत्नदीप रायभोळे, दर्शन मांदळे, बाळासाहेब गाडे, खुदबोदिन शेख, लखन गोमसाळे, आत्माराम गोमसाळे, रत्नमाला गोमसाळे, अनिता डावरे, शामल शेळके, गोदावरी सोनवणे, इनुबाई आदमाने, कोंडाबाई सोनवणे, लताबाई मांदळे आदी उपस्थित होते.