25.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रलातूर येथे काँग्रेसचे शिवाजीराव काळगे विजयी

लातूर येथे काँग्रेसचे शिवाजीराव काळगे विजयी

लातूर : लातूर मतदार संघात भाजपने तुकाराम श्रंगारे यांना मैदानात उतरवले होते तर काँग्रेसची धुरा डॉ. शिवाजीरावर काळगे यांच्या खांद्यावर होती. मोठ्या मताधिक्याने विजयी होत काँग्रेसने आपला गड राखला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR