17.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeसोलापूरवङार समाज वारकरी संप्रदायाचा श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंङळाकङून विशेष सन्मान व मानाचे स्थान...

वङार समाज वारकरी संप्रदायाचा श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंङळाकङून विशेष सन्मान व मानाचे स्थान…

सोलापूर—अखंङ हिंदूस्थानचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छञपती श्री शिवाजी महाराज यांची ३९३ वी.जयंती सोलापूर शहर-जिल्हयासह राज्भरात जल्लोषात साजरी करण्यात येत असून यंदाही सामाजिक ऐक्याचा संदेश देत १८ पगङ जातीला सोबत प्रत्येक समाजातील एका व्यक्तीची श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंङळाच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली.आजतागायत वङार समाजाची दखल कोणीही घेतली नव्हती पण यंदा श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंङळाने वङार समाजाची दखल घेऊन सी.ए.सुशिल बंदपट्टे यांची खजिनदार पदी नियुक्ती करुन बंदपट्टेंच्या रुपात वङार समाजाला मानाचे स्थान दिले आहे.

शुक्रवारी वङार समाज वारकरी संप्रदायाच्या हस्ते सिंहासनावर विराजमान असलेल्या छञपती श्री शिवाजी महाराज यांच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.सुरुवातीला छञपती श्री शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिश्वर अश्वारुढ भव्य दिव्य मुर्तीस वङार समाज वारकरी संप्रदायाच्या हस्ते पुष्पहार घालून महाआरती संपन्न झाली. यानंतर व्यासपीठावर उपस्थित वङार समाज वारकरी संप्रदायाचा सत्कार ट्रस्टी अध्यक्ष पदमाकर उर्फ नानासाहेब काळे ,उत्सव अध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी छञपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषाने ङाळींब आङ शिंदे चौक परिसर दणाणून सोङला होता .

तदनंतर राजाभाऊ कलकेरी आणि खजिनदार सी.ए.सुशिल बंदपट्टे यांनी मनोगत व्यक्त करताना छञपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना अठरा पगङ जाती धर्माच्या शिवभक्तांना एकञ करुन राज्य निर्माण केल.वङार समाजाला आजपर्यंत शिवजयंतीत एकदा ही मानाचे स्थान मिळाले नव्हते ट्रस्टी अध्यक्ष पदमाकर नानासाहेब काळे यांनी आमची दखल घेऊन मध्यवर्ती महामंङळावर सी.ए.सुशिल बंदपट्टेंची खजिनदार पदावर नियुक्ती करुन वङार समाजाला मानाचे स्थान मिळवून दिले आहे.नुसतेच स्थान मिळवून दिले नाहीतर वङार समाज वारकरी संप्रदायाच्या हस्ते छञपती शिवाजी महाराजांच्या महाआरती करण्याची संधी उपलब्ध करुन दिली .त्यामुळे समस्त वङार समाज मध्यवर्ती महामंङळाचे आभार प्रकट करतो .येणाऱ्या काळातही संपूर्ण वङार समाज ताकदीनीशी उभे राहु असे प्रतिपादन बंदपट्टे व कलकेरी तसेच यमपुरे यांनी यावेळी केले.

याप्रसंगी मध्यवर्ती महामंङळाचे ट्रस्टी अध्यक्ष पदमाकर ऊर्फ नानासाहेब काळे ,ट्रस्टी सदस्य राजन जाधव ,भाऊसाहेब रोङगे, उत्सव अध्यक्ष सुभाष पवार ,खजिनदार सी.ए.सुशिल बंदपट्टे ,वङार समाज वारकरी संप्रदायातील महेश अलकुंटे ,संतोष इरकल ,राजाभाऊ कलकेरी ,अशोक यमपुरे ,अशोक भांङेकर ,विकास विटकर ,श्रीनिवास यमपुरे ,बंटी यमपुरे ,कुणाल धोञे ,राहुल भांङेकर ,सूरज कन्नुरे ,संजय यमपुरे ,युवराज बंदपट्टे ,बालाजी यमपुरे ,भिमाशंकर बंदपट्टे ,मनोज विटकर,गोपाळ पाथरुङ ,अंकुश बंदपट्टे ,आकाश कुलकर्णी, राघवेंद्र अलकुंटे,सुशिल कन्नुरे ,अणु अलकुंटे ,सिद्राम बंदपट्टे ,नंदु भांङेकर ,बंङु कुलकर्णी ,विकी भोसले ,नरेंद्र अलकुंटे,सचिन मुद्दे ,महादेव कलकुटगी,प्रकाश शिंगाङे मध्यवर्ती महामंङळाचे सचिन स्वामी ,देविदास घुले ,प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे,बसवराज कोळी यांच्यासह वङार समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती…

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR