26 C
Latur
Sunday, March 9, 2025
Homeमुख्य बातम्याविमान हवेतच पेटले; दिल्ली विमानतळावर आणीबाणी

विमान हवेतच पेटले; दिल्ली विमानतळावर आणीबाणी

 

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळावर एका विमानाला आग लागल्यानंतर आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. दिल्ली ते बेंगळुरुकडे निघालेल्या विमानाच्या एसी यूनिटमध्ये अचानक आग लागली. १७५ प्रवासी या विमानामध्ये होते. त्यानंतर विमानाला दिल्ली एअरपोर्टवर लँड करण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार विमान आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR