23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरसीमा भागातील मांजरा नदीला पूर

सीमा भागातील मांजरा नदीला पूर

मेहकर : वार्ताहर
सीमाभागातील भालकी तालुक्यातील सायगाव सर्कल मधील माजंरा नदी काठच्या शेतक-यांचे मोठ नुकसान झाले. सायगाव, मेहकर, कोंगळी, वांजरखेडा, तुगाव हा.भागातील मांजरा नदी काठच्या शेतक-यांच्या सोयाबीन, तूर,मूग या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे सीमाभागातील मांजरा नदीला पूर आला आहे. या पुरामुळे नदी काठाची शेतातील पिके पाण्यात गेल्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR