24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरआक्षेपार्ह वक्तव्याविरुद्ध काँग्रेस आक्रमक

आक्षेपार्ह वक्तव्याविरुद्ध काँग्रेस आक्रमक

लातूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात संतापजनक विधान करणारे भाजपाचे खासदार अनिल बोंडे आणि शिवसेना(एकनाथ शिंदेगट) चे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने दि.१९ सप्टेंबर रोजी शहरातील संविधान चौकात आंदोलन करीत निषेध व्यक्त्त करण्यात आला.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, गोरोबा लोखंडे, कैलास कांबळे, अ‍ॅड. बाबासाहेब गायकवाड, सचिन बंडापल्ले, दगडूअप्पा मिटकरी, प्रवीण सूर्यवंशी, इम्रान सय्यद, अ‍ॅड. देविदास बोरुळे-पाटील, प्रा. प्रवीण कांबळे, आसिफ बागवान, जालिंदर बर्डे, दत्ता सोमवंशी, आयुब मणियार, बाळासाहेब देशमुख, धोंडीराम यादव, नागसेन कामेगांवकर, प्रा. सुधीर अनवले, संजय ओहळ, राम स्वामी, तबरेज तांबोळी, विकास वाघमारे, हमीद बागवान, अ‍ॅड. विजय गायकवाड, अ‍ॅड. शरद देशमुख, डॉ. बालाजी साळुंके, अक्षय मुरुळे, शेख कलीम, सुलेखाताई कारेपूरकर, आकाश भगत, भालचंद्र सोनकांबळे, राजेश गुंठे, विजय टाकेकर, कुणाल वागज, अराफत पटेल, राहुल डूमणे, काशिनाथ वाघमारे, मंगेश वैरागे, किरण बनसोडे, अभिषेक पतंगे, अमोल गायकवाड, राजू गवळी, रोहित दयाळ, भाऊसाहेब भडीकर, संजय सुरवसे, करीम तांबोळी, पिराजी साठे, सिराज शेख, फारुक शेख, पवनकुमार गायकवाड, एजाज शेख, आसिफ मणियार, बबलू कुरेशी, ऋषिकेश देशमुख, नितीन कांबळे, पवन बनसोडे, इब्राहिम शेख, सोमनाथ तोटाळे यांच्यासह लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR