21.7 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeलातूरएन. आर. पाटील अहमदपूर विधानसभा मतदारसंघ संघातून निवडणूक लढवणार 

एन. आर. पाटील अहमदपूर विधानसभा मतदारसंघ संघातून निवडणूक लढवणार 

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा चाकुर अहमदपूर विधानसभा मतदार संघातील ओ बी सी समाजाचे नेते असलेले एन. आर. पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले आहे
एन. आर. पाटील हे गेली २० वर्षापासून सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असून सध्या ते अहमदपूर चाकुर मतदार संघातून काँग्रेसकडे तिकीटाची मागणी केली आहे यावेळेस लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून ओबीसी समाजाला तिकीट द्यावे यासाठी समाज बांधव एकत्रित आला असून मी विधानसभा निवडणुकीच्या ंिरगणात उतरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR