24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरओमराजे िनंबाळकर यांच्या विजयाबद्दल किल्लारीत जल्लोष

ओमराजे िनंबाळकर यांच्या विजयाबद्दल किल्लारीत जल्लोष

किल्लारी :  वार्ताहर
किल्लारी येथे खासदार ओमराजे ंिनबाळकर हे दुस-यांदा तीन लाखांच्या संख्येने निवडून आल्याबद्दल किल्लारी येथील माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती  किशोर जाधव व त्यांच्या मित्र मंडळीनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. औसा विधान सभा मतदार संघाने ४० हजाराचे मताधिक्य दिल्याबद्दल व शिवसेना जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी व किशोर जाधव यांनी मतदाराचे आभार मानुन यळवट पाटी, किल्लारी पाटी येथे फटाके फोडून गुलाल उधळून जयघोष करून जल्लोष केला.
यावेळी त्यांच्यासोबत दिलीप बाबळसुरे, अनिल जाधव, गणेश बाबळसुरे, सचिन मोरे, आकाश बाबळसुरे, शरद शिंंदे,  भागवत बिराजदार, राहूल लोमटे, दत्ता भिके, आकाश बाबळसुरे, गहिनीनाथ पाटील, सहदेव  बिराजदार, पंकज पाटील, शंकर झाडे, नेताजी कांबळे आदी कार्यकर्ते होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR