22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींचा विजय

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींचा विजय

नवी दिल्ली- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा रायबरेलीत विजय झाला आहे. गांधी कुटुंबीचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या रायबरेलीमध्ये राहुल गांधी यांनी प्रतिष्ठा राखली आहे. राहुल हे पहिल्यांदाच रायबरेली लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात होते.

सोनिया गांधी यांनी प्रकृतीच्या कारणास्तव या मतदारसंघातून माघार घेतली आणि राहुल गांधी यांना पुढे केलं गेलं.  . काँग्रेसचा गढ मानल्या जाणा-या या मतदारसंघाचे सोनिया गांधी या २००४ पासून प्रतिनिधित्व करत होत्या. यावेळी या मतदारसंघात राहुल गांधी यांना उमेदवारी मिळाली असल्याने या जागेकडे देशाचे लक्ष होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR