22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरचाकूर येथे डे-नाईट क्रिकेटचा शुभारंभ

चाकूर येथे डे-नाईट क्रिकेटचा शुभारंभ

चाकूर : प्रतिनिधी
सहकारमहर्षी बाळासाहेब जाधव फॉउंडेशनच्या वतीने साई नंदनवन समोरील मैदान, चाकूर येथे आयोजित डे- नाईट क्रिकेट स्पर्धा -२०२४ चा शुभारंभ आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यांत आला. यावेळी स्पर्धेत सहभागी सर्व संघांचे स्वागत करून शुभेच्छा देण्यांक आल्या.

या प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती, अध्यक्षस्थानी विलासराव पाटील चाकूरकर हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणुन नगराध्यक्ष कपिल माकणे, माजी उपसभापती पद्माकरराव पाटील, तालूकाध्यक्ष शिवाजीराव काळे, माजी संचालक बालाजी सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष मिंिलद महांिलगे, माजी जि.प. सदस्य दयानंद सुरवसे, उपनगराध्यक्ष अरंिवद बिराजदार, शहराध्यक्ष शिवशंकर हाळे, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन मद्रेवार, विश्वनाथ येडके, दयानंद झाम्बरे, सूरज पटणे, इलियास सय्यद, मुजमिल सय्यद, नगरसेवक रामभाऊ कसबे, संजय पाटील, भानुदास पोटे, गणपत कवठे, जगनाथ आयनुले, सिद्धेश्वर अंकलकोटे, विष्णुकांत तिकटे, विवेक शिंदे, अ‍ॅड. श्रीनाथ सावंत, माऊली कासले, हणमंतराव लवटे, आय.डी. शेख, मधुकर कांबळे, अनिल वाडकर, शशिकांत शिंदे, भुजंग शिंदे, सचिन तोरे, बिलाल पठाण, आदत्यि लवटे, समाधान जाधव, अविनाश भोरे, गजानन होनराव, धनराज पाटील, नागेश बेरुळे, मतीन गुळवे, संदीप शेटे, प्रा. बी. डी. पवार, ओम केंद्रे, युनूस सय्यद, चेतन महांिलगे, दिलीप जाधव, कासिम पटेल यांच्यासह खेळाडू, प्रेक्षक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR