सोलापूर – डॉ असदुल्ला खान एज्युकेशन ट्रस्ट तर्फे समाजिक , शैक्षणिक ,साहिसिक , पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बदल उर्दू – मराठीचे हुतात्मा स्मृति मंदीर येथे डॉ असदुल्ला खान , यांच्या हस्ते व प्राचार्य साकीब सय्यद , सचिव इबादुल्लाह खान यांच्या प्रमुख उपस्थित प्रदान करण्यात आला .
या वेळी सोशल महाविद्यालयाचे उर्दू विभाग प्रमुख व उर्दू घरचे सदस्य प्रा डॉ शफी चोबदार यांनी विविध माध्यमातुन उर्दू चा प्रचार व प्रसार केल्या बदल त्याचा ही विशेष सन्मान करण्यात आला.या सन्माना बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.