उदगीर : प्रतिनिधी
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी अपशब्द वापरल्याबद्दल उदगीर तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने नितेश राणे याचा प्रतीकात्मक पुतळा जाळून जोडे मारून जाहीर निषेध करण्यात
आला . मनोज जरांगे पाटिल यांना नितेश राणे याने असभ्य भाषा वापरून जरांगे पाटील यांचा अवमान केला. या प्रकरणी उदगीर तालुका सकल मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जोडे मारो आंदोलन करुन निषेध करण्यात आला.
यावेळी चंद्रसेन मोहिते, बाळासाहेब पाटोदे, प्रशांत जगताप, आशिष पाटील राजूरकर, विवेक सुकने, दत्ता पाटील (छावा), संदिप पाटील, प्रशांत बिरादार, शिवाजी भोळे, बाबासाहेब सूर्यवंशी, गोंिवंद बिरादार, गिरीश सुर्यवंशी, दशरथ कोयले, गणेश मुंडकर, नितीन बिरादार, विवेक जाधव, कृष्णा घोगरे, राहुल बिरादार, सचिन पाटील, पंकज कालानी, रामराव रावनगावे, अंकुश ताटपल्ले, श्रीनिवास एकुरकेकर, गोंिवंद बिरादार, सतीश पाटील, बालाजी नादरगे, मधुकर बिरादार, पवन ढोबळे, राजकुमार माने, बाळू पाटील, मोरे करण, ंिपंटू भोसले, बाबासाहेब एकुर्केकर, पपण पाटील, विजय पाटील, विश्वजीत बिरादार, पुंडलिक वाकुडे, दीपक पाटील, विजय बामणीकर, बस्वराज स्वामी महाराज, राम पाटील, रघुवीर पाटील,महेश माने,विक्रम सूर्यवंशी आदी उपस्थित होते.