21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रनिलेश लंके ६० हजार मताधिक्याने विजयी

निलेश लंके ६० हजार मताधिक्याने विजयी

नगर : राज्याचे लक्ष लागलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात निलेश लंके यांनी सुजय विखे पाटलांना जोर का झटका देत मोठी आघाडी घेतली आहे. निलेश लंके तब्बल ६० हजार मताधिक्याने विजयी झाले असून, सुजय विखेंचा पराजय झाला आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके विरुद्ध महायुतीचे सुजय विखे यांच्यामध्ये अटीतटीची लढत होती. सुरूवातीच्या कलानुसार निलेश लंंके यांनी सुजय विखे यांना जोरदार टक्कर देत मोठी आघाडी घेतली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR