29 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव...

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती शिष्टमंडळाने घेतली भेट

लातुर प्रतिनिधी-
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री आणि लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची रविवार,
दि. ७ एप्रिल रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरातील भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती लातूर – २०२४ च्या
शिष्टमंडळाने भेट घेऊन जयंती उत्सव कार्यक्रमाबाबत त्यांच्याशी विविध
विषयांवर चर्चा केली, समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध
उपक्रमा संबंधी यावेळी चर्चा केली.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती – २०२४
लातूरचे अध्यक्ष जितेंद्र बनसोडे, कार्याध्यक्ष यशपाल कांबळे, राहुल
डुमणे, रमक जोगदंड, प्रीतम कांबळे, आसित कांबळे, आनंद सोनवणे, जय ढगे आणि
इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR