22.8 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeलातूररेणा कारखाना येथे सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख, आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते आरती

रेणा कारखाना येथे सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख, आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते आरती

रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यातील रेणा सहकारी साखर कारखाना येथे कारखान्याचे संस्थापक तथा मांजरा परिवारातील साखर कारखान्याचे मार्गदर्शक सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख,  लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते श्रीगणेशाची आरती करण्यात आली.
यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, कारखान्याचे  संचालक यशवंतराव पाटील, राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, संजय हरिदास, संग्राम माटेकर,  शहाजीराव हाके, धनराज देशमुख, प्रेमनाथ आकनगिरे, अनिल कुटवाड, संभाजी रेड्डी, चंद्रकांत सुर्यवंशी, पंडीत माने, प्रवीण पाटील, स्रेहलराव देशमुख, तानाजी कांबळे, संत शिरोमणी कारखान्याचे माजी चेअरमन  गणपतराव बाजुळगे, कार्यकारी संचालक बी. व्ही मोरे, रेणा साखर कर्मचारी गणेश मंडळाचे  अध्यक्ष, शिवाजी भोसले, उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील व सदस्य यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR