23.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeलातूरश्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते देवीची महाआरती

श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते देवीची महाआरती

लातूर : प्रतिनिधी
शहरातील जुना औसा रोड परिसरातील श्री माता कुलस्वामिनी देवीची आरती दि. ५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी विलास सहकारी काखर कारखान्याच्या चेअरमन  श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात  आली.
यावेळी संगिता मोळवणे, मंडळाचे अध्यक्ष पुनित पाटील, संस्थापक बन्सीलाल सूर्यवंशी, कोषाध्यक्ष  हंसराज पुजारी, योगेश घोडके, नितीन स्वामी, रोहित कुलकर्णी, महेश व्यवहारे, ओंकार दिवे, खंडू रुपनार, निलेश गडीकर, अजित पुजारी, अमित कदम, गणेश जाधव, किरण निक्कम, ओंकार स्वामी, गणेश घोडके, गणेश वाडीकर, नरंिस्ांग चौधरी, विशाल सूर्यवंशी, दीपक मुंडाळे, सिद्धजी गाडेकर, बर्ले,  कृष्णा तेलंगे, अनिल गजभारे, शिव माळगे, विकास मडके, गोरक पवार, रवि खुडे, उत्तम गजभारे, शशिकांत खुडे, सचिन हंबीरे, अक्षय चौधरी, अश्विन शेंडगे, सूरज नांदे, धनंजय चव्हान आदींसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित
होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR