35.8 C
Latur
Wednesday, April 2, 2025
Homeलातूरसहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क

सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क

लातूर : प्रतिनीधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान आज असून सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी बाभळगाव येथे सौ. सुवर्णाताई दिलीपराव देशमुख यांच्यासह जाऊन विधानसभेच्या निवडणुकीतील मतदानाचा हक्क बजावला असून, जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीने दिलेला आपला हक्क सर्वांनी बजावावा, असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR