21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeअंतरराष्ट्रीयथायलंडमध्­ये भीषण अपघातात, १४ ठार

थायलंडमध्­ये भीषण अपघातात, १४ ठार

बँकॉक : थायलंडमधील भीषण बस अपघातात १४ जण ठार झाले असून २० जण गंभीर जखमी झाले आहेत असे वृत्त आहे. पचुआप खिरीखान प्रातांत ही दुर्घटना घडली आहे.

प्रचुआप खीरी खान प्रांतात मध्यरात्री साडेबारा वाजता बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. बस थेट झाडावर आदळली. ही धडक एवढी भीषण होती की, बसचा पुढील भाग अर्धा तुटला होता. तत्­काळ मदतकार्य राबविण्­यात आले. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत असे निवेदन थायलंड प्रशासनाच्­या वतीने देण्­यात आले असल्­याचेही वृत्तात नमूद करण्­यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR