32.5 C
Latur
Sunday, May 26, 2024
Homeधाराशिव८१९९९ पोती पूजन उत्साहात

८१९९९ पोती पूजन उत्साहात

धाराशिव : एन. व्ही.पी. शुगर प्रा. लि. जागजी येथील कारखान्याच्या ८१९९९ पोती पूजन चा कार्यक्रम बुलडाणा अर्बन संस्थेचे संस्थापक राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

तसेच शाखा मुरुड येथे चांडक यांनी सदिच्छा भेट दिली असता यांचा शाखेतील सभासद ठेवीदार, कर्जदार व विभागीय व्यवस्थापक ज्ञानेर्श्वर देशमाने व सुरेश वाघ शाखा व्यवस्थापक मारोती घोणसे व कर्मचारी यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR