21.5 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeमहाराष्ट्रलोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या जन आहार कॅन्टीनमध्ये आग

लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या जन आहार कॅन्टीनमध्ये आग

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या जन आहार कॅन्टीनमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. प्लॅटफॉर्म १ जवळ ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. ही आग लेव्हल १ ची असून, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR