कोल्हापूर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम बजेट सादर केलं. या बजेट मधून सर्वसामान्यांसह शेतक-यांना काहीच मिळालेलं नाही त्यामुळे हे बजेट निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.