30.7 C
Latur
Friday, April 4, 2025
Homeराष्ट्रीयराहुल गांधी केदारनाथमध्ये

राहुल गांधी केदारनाथमध्ये

डेहराडून : कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधी तीन दिवसांच्या उत्तराखंड दौ-यावर आहेत. हा त्यांचा वैयक्तिक दौरा असून, या दौ-यात ते बाबा केदारनाथ धामचे दर्शन घेणार आहेत. जॉली ग्रँट विमानतळावर उतरल्यानंतर राहुल गांधी केदारनाथ धाम येथे गेले,

तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. राहुल गांधी हेलिकॉप्टरद्वारे केदारनाथ धामच्या व्हीआयपी हेलिपॅडवर दाखल झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. संध्याकाळी त्यांनी केदारनाथांचे दर्शन घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR