नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणा-या काँग्रेसच्या ६ आमदारांचे हिमाचल प्रदेश विधानसभा अध्यक्षांनी निलंबन केले होते.
या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या बंडखोर आमदारांनी निलंबनावर स्थगिती आणण्याची मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे.