नांदेड : मीडिया कक्षातून अधिकृत तेरा राऊंड ची माहिती देण्यात आली त्यात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण 8हजार 481 आघाडीवर आहेत.
तर आता आलेल्या माहितीनुसार 22 व्या फेरीत वसंतराव चव्हाण यांची एकूण 88 हजार ची आघाडी आहे. थोड्याच वेळात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.