26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरऔसा, किल्लारी, कासारशिरसीत १५०३ रुग्णांची तपासणी

औसा, किल्लारी, कासारशिरसीत १५०३ रुग्णांची तपासणी

औसा : प्रतिनिधी
लोकनेते स्व.विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमत्ति स्रेहश्री वेलफेअर फाऊंडेशन व श्री ओम सद्धिविनिायक मल्टीस्टेट सोसायटीच्या वतीने आयोजित महाआरोग्य मोफत तपासणी शिबीराचा शुभारंभ औसा येथील मुक्तेश्वर विद्यालयात औसा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर बांधव व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.
मोफत तपासणी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेणा-या रुग्णांच्या उपचारासाठी लागणा-या ५० टक्के खर्चाची जबाबदारीही स्रेहश्री फाऊंडेशन पार पाडणार त्यामुळे औसा मतदारसंघातील अधिकाधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन संयोजक श्रीशैल उटगे यांनी यावेळी केले  यावेळी स्रेहश्री वेलफेअर फाउंडेशनचे युवा नेतृत्व  शिवम उटगे,जिल्हा काँग्रेस पदाधिकारी  शकिल  शेख, प्रदेश सचिव अमर  खानापूरे, जेष्ठ डॉ.कल्याणराव उटगे, तालुकाध्यक्ष दत्तोपत सूर्यवंशी, शहराध्यक्ष अझहर हाश्मी, शिवसेना (उबाठा) संघटिका सौ. जयश्रीताई उटगे, राष्ट्रवादी  युवक कॉग्रेसचे  जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी, शिवसेना ठाकरे गट  शहरप्रमुख  सुरेश भुरे, सनाउल्ला शेख, मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी. व्हाईस चेअरमन उदयंिसह देशमुख, माजी नगरसेवक अंगद कांबळे, महिला प्रदेश सचिव सौ.मंजूषा हजारे-कसबे, क्रीडा विभागाचे जिल्हाध्यक्ष बालाजी साळुंखे, युवक काँग्रेस विधानसभा प्रभारी रोहित  पाटील, माजी उपनगराध्यक्ष खादर  सय्यद, माजी नगरसेवक अ‍ॅड.समियोद्दीन पटेल, कार्याध्यक्ष  शहानवाज पटेल, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष  हमिद सय्यद, बाजार समिती माजी संचालक. पाशा शेख, आदमखॉन पठाण, शहर कार्याध्यक्ष खूनमिर मुल्ला, पुरुषत्तम नलगे, अनिस जहागीरदार, मुजमिल शेख, भागवत माळी,जयराज कसबे
, नियामत लोहारे, हाजी शेख, संपत गायकवाड, आजिज शेख, पवन कांबळे, यशवंत चव्हाण, सोनू डगवले, शिवम उटगे, तसेच डॉ. योगेश उटगे, (बालरोग तज्ज्ञ), डॉ. प्रदीप नागुरे टीम (रक्तदाब व मधुमेह), डॉ. सुदर्शन गुंठे (एम. डी. मेडिसिन), डॉ. अर्पिता गुंठे (कान, नाक, घास तज्ज्ञ), डॉ. इम्रान जमादार(नेत्ररोग तज्ज्ञ), डॉ. नीरज बिराजदार(किडनी विकार तज्ज्ञ), डॉ.रूपाली बावगे (वेदना उपचार तज्ज्ञ), डॉ. सुनीता पाटील(स्त्री रोग तज्ज्ञ), डॉ. शीतल मनाळे (दंत रोग तज्ज्ञ) यांच्यासह लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी पदाधिकारी, कार्यकर्ते डॉक्टर, रुग्ण व स्वयंसेवक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR