25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडाजोकोविचची वाटचाल २५ व्या ग्रँडस्लॅमकडे

जोकोविचची वाटचाल २५ व्या ग्रँडस्लॅमकडे

न्यूयॉर्क : पुरुष विभागात सर्वाधिक २४ ग्रँडस्लॅम विजेतेपद, एकूण ९९ अजिंक्यपद, सर्वांधिक आठवडे नंबर वन स्थानावर विराजमान आणि आता ऑलिम्पिक सुवर्णपदक ही यशोगाथा सर्बियाचा महान टेनिसपटू नोवाक जोकोविचची.

आता या पठ्ठ्यासमोर सोमवारपासून सुरू होत असलेल्या अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅमचे जेतेपद पटकावण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. जोकोविचने अमेरिकन ओपन स्पर्धेत विजेतेपदावर नाव कोरल्यास एकेरी विभागात २५ ग्रँडस्लॅम जिंकणारा तो जगातील पहिलाच (पुरुष व महिला मिळून) टेनिसपटू असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR