36.1 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeपरभणीभारत्तोलन स्पर्धेत विद्या भोंगने पटकावले सुवर्ण पदक

भारत्तोलन स्पर्धेत विद्या भोंगने पटकावले सुवर्ण पदक

परभणी : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत अंतर महाविद्यालयीन भारत्तोलन स्पधेर्चे आयोजन नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय नांदेड येथे करण्यात आले होते. यात श्री शिवाजी विधी महाविद्यालयाची बी.ए. एलएल.बी. चतुर्थ वर्गाची विद्यार्थिनी विद्या भोंग हिने सुवर्ण पदक मिळविले.

मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ. वसीम आय. खान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या यशा बद्दल प्राचार्य डॉ. विजय माकणीकर, सर्व प्राध्यापक वृंदांकडून सन्मान करण्यात आला. महाविद्यालय विकास समितीचे स्थानिक अध्यक्ष चंद्रशेखर नखाते, गोविंदराव कदम, मकदुम मोहिउद्दिन, संतोष बोबडे, अ‍ॅड. दिपक देशमुख, अ‍ॅड. अशोक शिंदे व संतोष इंगळे आदींनी या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR