21 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेनेची पहिली यादी जाहीर

शिवसेनेची पहिली यादी जाहीर

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर झाली असून भाजपनंतर महायुतीमधील उमेदवारी जाहीर करणारा शिंदे गट हा दुसरा पक्ष ठरला आहे.

शिवसेनेची पहिली यादी जाहीर करताना मुख्यमंत्री यांनी एक्सवर एक पोस्ट लिहीली आहे. त्यात ते म्हणाले की जय महाराष्ट्र हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. सर्व उमेदवारांना विजयी शुभेच्छा.

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी
कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे
साक्री (अज) – मंजूळाताई गावित
चोपडा (अज) – चंद्रकांत सोनावणे
जळगाव ग्रामिण – गुलाबराव पाटील
एरंडोल – अमोल चिमणराव पाटील
पाचोरा – किशोर पाटील
मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील
बुलढाणा – संजय गायकवाड
मेहकर (अजा) – डॉ. संजय रायमुलकर
दर्यापूर (अजा) – अभिजित अडसूळ
रामटेक – आशिष जैस्वाल
भंडारा (अजा) – नरेंद्र भोंडेकर
दिग्रस – संजय राठोड
नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर
कळमनुरी – संतोष बांगर
जालना – अर्जून खोतकर
सिल्लोड – अब्दुल सत्तार
छत्रपती संभाजीनगर मध्य – प्रदीप जैस्वाल
छत्रपती संभाजीनगर पश्चिम (अजा) – संजय शिरसाट
पैठण – विलास भूमरे
वैजापूर – रमेश बोरनारे
नांदगाव – सुहास कांदे
मालेगाव बा – दादाजी भुसे
ओवळा माजीवडा – प्रताप सरनाईक
मागाठाणे – प्रकाश सुर्वे
जोगेश्वरी (पूर्व) – मनिषा वायकर
चांदिवली – दिलीप लांडे
कुर्ला (अजा) – मंगेश कुडाळकर
माहिम – सदा सरवणकर
भायखळा – यामिनी जाधव
कर्जत – महेंद्र थोरवे
अलिबाग- महेंद्र हरी दळवी
महाड- भरतशेठ मारुती गोगावले
उमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुले
परांडा- डॉ.तानाजी जयवंत सावंत
सांगोला- शहाजी बापू पाटील
कोरेगाव- महेश शिंदे
पाटण- शंभूराज देसाई
दापोली- योगेश कदम
रत्नागिरी- उदय सामंत
राजापुर- किरण सामंत
सावंतवाडी- दीपक केसरकर
राधानगरी- प्रकाश आबिटकर
करवीर- चंद्रदिप नरके
खानापुर- सुहास बाबर

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR