16.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरलातूरमध्ये बावनकुळेंना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे

लातूरमध्ये बावनकुळेंना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे

लातूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लातूरमध्ये काळे झेंडे दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे. बावनकुळे आज लातूरच्या दौ-यावर आहेत, यादरम्यान मराठा आंदोलकांनी हे काळे झेंडे दाखवले आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी मराठा समाजाकडून आंदोलन केलं जात असून आज लातूरात मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR