28.9 C
Latur
Sunday, February 25, 2024
Homeमहाराष्ट्रआरोग्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

आरोग्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

कोल्हापूर : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला कोल्हापुरात अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जिवितहानी झालेली नाही. सावंत यांचे स्वीय सहाय्यक किरकोळ जखमी झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR