सुवा : फिजीची राजधानी सुवा आज (दि.२७) सकाळी जोरदार भूकंपाने हादरली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार सकाळी ६.५८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ मोजली गेली. भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपामुळे नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही