29.1 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रकात्रज घाटात पाच वाहने एकमेकांना धडकली

कात्रज घाटात पाच वाहने एकमेकांना धडकली

पुणे : पुण्याजवळ कात्रज घाटामध्ये मोठा अपघात झाला असून पाच वहनं एकमेकांना धडकली आहेत. अपघातग्रस्त वाहनांमध्ये एका बसचाही समावेश आहे.

अपघातानंतर बोगद्यातील गाड्या बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी वाहतूक पोलिस दाखल झाले आहेत. सध्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.

साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने गाड्या जात होत्या. त्याचवेळी बोगद्यात अचानक एका वाहनाने ब्रेक लाव्याने पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकमेकांना धडकल्या. या अपघातात एक महिला जखमी झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR