21.2 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeनांदेड२२ व्या फेरीत वसंतराव चव्हाण ८८ हजार मतांनी आघाडीवर

२२ व्या फेरीत वसंतराव चव्हाण ८८ हजार मतांनी आघाडीवर

नांदेड : मीडिया कक्षातून अधिकृत तेरा राऊंड ची माहिती देण्यात आली त्यात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण 8हजार 481 आघाडीवर आहेत.

तर आता आलेल्या माहितीनुसार 22 व्या फेरीत वसंतराव चव्हाण यांची एकूण 88 हजार ची आघाडी आहे. थोड्याच वेळात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR