नवी दिल्ली : आसाम तुरुंगात बंद असलेला खलिस्तानी अमृतपाल सिंग पंजाबच्या खदूर साहिब मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवत आहे. अमृतपाल सध्या आघाडीवर आहे. अमृतपाल सिंग निवडणूक जिंकणार की हारणार याकडे देशातील बड्या नेत्यांसह सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
त्यामुळे सुरूवातीलाच आघाडी घेत अमृतपाल यांनी सर्वानांच धक्का दिला आहे. अमृतपाल सिंगला गेल्या वर्षी खलिस्तानचे समर्थन केल्याबद्दल एनएसए अंतर्गत अटक करण्यात आली होती आणि आसाममधील उच्च सुरक्षा तु