29 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रमविआ ८५, ८५, ८५ जागांचा फॉर्म्यूला

मविआ ८५, ८५, ८५ जागांचा फॉर्म्यूला

मुंबई : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटला असून महाविकास आघाडीत २७० जागांवर एकमत झाले असून तूर्तास ८५, ८५, ८५ अशा समसमान जागावाटप होणार असून उर्वरीत जागा मित्र पक्षांना देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून जयंत पाटील यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR