17.6 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रकोयना धरण परिसरात सौम्य भूकंपाचा धक्का

कोयना धरण परिसरात सौम्य भूकंपाचा धक्का

सातारा : कोयना धरण परिसरात रविवारी सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. हा धक्का ३.१ रिक्टर स्केलचा होता आणि धरणाला कोणताही धोका नसल्याचे धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे.

या भूकंपाचा केंद्रंिबदू कोयना धरणापासून १६ किलोमीटर अंतरावर म्हणजे, पाटण तालुक्यातील हेळगावच्या र्नैऋृत्येला सहा किलोमीटर अंतरावर, जमिनीपासून ९ किलोमीटर खोल आहे. चांदोली (ता. शिराळा, जि. सांगली) धरण परिसरातही रविवारी सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR