27.6 C
Latur
Monday, April 22, 2024
Homeक्रीडासचिन तेंडुलकरने घेतली आमिर हुसैनची भेट!

सचिन तेंडुलकरने घेतली आमिर हुसैनची भेट!

मुंबई :
महान फलंदाज सचिन तेंडुलकर सध्या कुटुंबासोबत काश्मीर दौ-यावर आहे. त्याने सोशल मीडियावर काश्मीरचे अनेक फोटो व व्हीडीओ पोस्ट केले आहेत. पण, आज त्याने पोस्ट केलेला व्हीडीओ पाहून सारे भारावले आहेत.तेंडुलकरने काश्मीर दौ-यावर आमिरची भेट घेत आहे.

मागील महिन्यात तेंडुलकरने सोशल मीडियावर जम्मू-काश्मीरचा दिव्यांग क्रिकेटपटू आमिर हुसैन लोनचा व्हीडीओ शेअर केला होता. २०० कसोटी, ४६३ वन डे व ट्वेंटी-२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणा-या सचिननेही या क्रिकेटपटूला भेटण्याची आणि त्याच्या नावाची जर्सी घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.

तेंडुलकरने काश्मीर दौ-यावर आमिरची भेट घेतली. क्रिकेट आयकॉनने इन्स्टाग्रामवर आमिरसोबतच्या संवादाचा व्हीडीओ पोस्ट केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR