23.3 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रशीख कुटुंबाचा वाहनाला अपघात, चौघांचा मृत्यू

शीख कुटुंबाचा वाहनाला अपघात, चौघांचा मृत्यू

यवतमाळ-नागपूर महामार्गवरील घटना

यवतमाळ : मराठवाड्यातल्या नांदेड येथे दर्शनासाठी निघालेल्या एका शीख कुटुंबाच्या गाडीला भीषण अपघात झाला असून अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे.

यवतमाळ-नागपूर महामार्गवरील चापरडा गावाजवळ कारचा भीषण अपघात झाला. एका ट्रकला भाविकांची इनोव्हा कार धडकली. अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. अपघातग्रस्त कुटुंब पंजाब येथील असल्याची माहिती आहे. ते नांदेड येथे दर्शनासाठी निघाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR