25.8 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री ५ फेब्रुवारीला घेणार रामलल्लाचे दर्शन

मुख्यमंत्री ५ फेब्रुवारीला घेणार रामलल्लाचे दर्शन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २२ जानेवारीला अयोध्येला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नव्हते. पण आता त्यांचा अयोध्या दौरा निश्चित झाला असून ५ फेब्रुवारी रोजी ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह रामलल्लाचे दर्शन घेतील.

१ फेब्रुवारी रोजी केंद्रिय अर्थसंकल्प असल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर पडला आहे. दरम्यान, या दौ-याची नेमकी तारीख जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांना ५ फेब्रुवारीची तारीख देण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR