22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरशाळा न्यायाधीकारणास मिळाली नवीन वास्तू

शाळा न्यायाधीकारणास मिळाली नवीन वास्तू

सोलापूर वकील संघाच्या प्रयत्नाला यश

सोलापूर: सोलापूर येथे शाळा न्यायाधीकरण हे स्वतंत्र कोर्ट कार्यरत असून सध्याची अस्तित्वात असणारी इमारत विविध कारणामुळे गैरसोयीची झाली होती. याकरिता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करून शाळा न्यायाधीकारणास सोयीची व सुरक्षित इमारत मिळावी अशी विनंती केली होती.

त्यावर जिल्हाधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन सोलापूर जिल्हा तलाठी व महसूल कर्मचारी पतसंस्थेची दुसऱ्या मजल्यावरील इमारत उपलब्ध करून दिली आहे. सदरची जागा प्रशस्त असून अत्यंत सोयीची आहे .यासंदर्भात शाळा न्यायाधीकारण येथै नियमित प्रॅक्टिस करणारे /ॲड .नितीन हबीब सह सर्व ईतर वकील सदस्य याशिवाय सोलापूर विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड सुरेश गायकवाड व सर्व पदाधिकारी यांनी पाठपुरावा केला होता त्यास यश आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR