22.1 C
Latur
Sunday, October 27, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर

राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर

मोहोळ : महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाने आतापर्यंत ८० उमेदवारांची घोषणा केली असून काँग्रेसनेही उमेदवारांच्या ३ याद्या जाहीर केल्या आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानेदेखील उमेदवारांच्या दोन याद्या यापूर्वीच जाहीर केल्या असून आता तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या दोन यादीत राष्ट्रवादीने ६७ उमेदवारांची घोषणा केली होती. आता, तिस-या यादीतून उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

राष्ट्रवादी शरद्र पवार
पक्षाची तिसरी यादी
कारंजा – ज्ञायक पाटणी
हिंगणघाट – अतुल वांदिले
हिंगणा – रमेश बंग
अणुशक्तीनगर – फहाद अहमद
च्ािंचवड – राहुल कलाटे
भोसरी – अजित गव्हाणे
माजलगाव – मोहन बाजीराव जगताप
परळी – राजेसाहेब देशमुख
मोहोळ – सिद्धी रमेश कदम

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR